पुणे

लहान मुलींची पुणे मेट्रोत रॅली पुणे मेट्रोत लहान मुलींची रॅली

CD

पुणे, ता. ४ : जागतिक प्राणी दिनाच्या पार्श्वभूमीवर जागरूकता निर्माण करण्यासाठी सेंट मीरा या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी ४ ऑक्टोबरला मेट्रोमधून रॅली काढली. त्यात सुमारे १०० विद्यार्थ्यांचा समावेश होता.
रूबी हॉल ते शिवाजीनगर न्यायालय मार्गावरील मेट्रोतून रॅली काढण्यात आली. ‘पक्षी आणि प्राणी हे आमचे भाऊ आणि बहिणी आहेत,’ ‘सेव्ह ॲनिमल्स, सेव्ह अर्थ,’ अशा घोषणा देण्यात आल्या.
साधू वासवानी यांच्या विचारांना या रॅलीत उजाळा देण्यात आला. या उपक्रमामधून समाजातील प्राणी हक्क आणि शाकाहाराची आवश्यकता, याबाबत प्रसार करण्यात आला. मुख्याध्यापिका रूबी कार्ना म्हणाल्या, ‘‘केवळ जागरूकता नव्हे तर, सजीवांप्रती दयाळूपणा आणि करुणेच्या मूल्यांची शिकवण मुलांमध्ये करण्यासाठी हा उपक्रम झाला.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MS Dhoni Fitness: महेंद्रसिंग धोनीचं ठरलं! IPL 2026 चा पहिला सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध खेळणार; पण CSK संघात कोणाची जागा घेणार?

इतिहास जिवंत! गावकऱ्यांनी पुन्हा जगला शिवराय व महाराणी गुणवंताबाईंचा विवाह सोहळा, ३७० वर्षांपूर्वीचा 'तो' दिवस डोळ्यासमोर उभा!

CBSE Class 10 Result: सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर; यंदा ९३.७० टक्के उत्तीर्ण, मुली पुन्हा आघाडीवर

Akola Summer Heatwave : अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? पारा पोहोचला ४४.२ अंशांवर; सकाळी १० नंतरच रस्ते ओस

Gas Cylinder Black Market : घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

SCROLL FOR NEXT