PMPML News
PMPML News sakal
पुणे

PMPML News : आंबेडकर जयंतीनिमित्त पीएमपी मार्गांत बदल

सकाळ वृत्तसेवा

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता. १४) शहरात तसेच उपनगरांत अनेक कार्यक्रम होणार असल्याने पीएमपी प्रशासनाने ४६ मार्गांमध्ये बदल केला आहे. याचा परिणाम १८५ बसच्या वाहतुकीवर होईल.

हा बदल पोलिसांच्या आदेशानुसार करण्यात आला. ससून रस्ता येथून सुटणाऱ्या बस पुणे स्थानक आगारातून सुटतील. परतीच्या वेळी त्या बंडगार्डनकडून वाडिया कॉलेज, अलंकार चौकमार्गे पुन्हा पुणे स्थानक आगारात दाखल होतील.

बस मार्ग : या मार्गे धावणार

२९, १४८, १४८अ, २०१ : साधू वासवानी चौक, अलंकार चौक

३, ५, ६, ३९, ५७, १४०, १४०अ, १४१ः के. ई. एम. हॉस्पिटल, एम्प्लॉयमेंट ऑफिस, लाल देऊळ व पुढे पुणे स्थानक आगार

२४, २४अ, ३१, २३५, २३६ : रास्ता पेठ पॉवर हाउस, एम्प्लॉयमेंट ऑफिस जवळून लाल देऊळ, पोलिस मुख्यालय

८, ८१, ९४, १०८, १४३, १४४, १४४अ, १४४क, २८३ ः:एम्प्लॉयमेंट ऑफिस मार्गे लाल देऊळ, पोलिस मुख्यालय, सरळ पुढे पुणे स्थानक

१४२, १४५, १४६ : लाल देऊळ, जिल्हा परिषद चौक, गाडीतळ

८६, ९८, १०२, १३१, १३२, १३३, १३३अ, १३५, १३७, १४७, १५८, १५९, १५९ब, १६२, १६४, १६५, १६९, २३४, २३७ : गाडीतळ, लाल देऊळ, कमिशनर ऑफिस

११२, १३९, १३९अ, १६०, १६८, १७५, १८२, २०४, २०८, मेट्रो शटल १७ : मुंढवा गावाकडून म.न.पा. भवन, चिंचवड व निगडी

१७०, १७२, १७७, १८६, १८७, २०३ : साधू वासवानी चौक, जी.पी.ओ., पोलिस मुख्यालय

११५, २२५, ३१७, ३२५, ३३३, ३४८, ३५७ : गाडीतळ, लाल देऊळ, कमिशनर ऑफिस

३११, ३१२, ३६६ ः अलंकार टॉकीज, रुबी हॉल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

Latest Marathi Live News Update : तामिळनाडूत रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पूरस्थिती

Rohit Sharma: रोहितने प्रायव्हसीचा भंग करण्याच्या आरोपावर स्टार स्पोर्ट्सनं दिलं स्पष्टीकरण

Anuskura Ghat : अणुस्कुरा घाटातील जंगलात लपलेल्या चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या; मागावर होतं तब्बल 30 पोलिसांचं पथक, असं काय घडलं?

Accident News : छत्तीसगडमध्ये मृत पावलेले १८ जण आदिवासींच्या संरक्षित जमातीमधील; राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या संवेदना

SCROLL FOR NEXT