पुणे

‘सत्यआरंभ’तर्फे जोशी, पुणेकर यांना पुरस्कार

CD

पुणे, ता. ८ : सत्यआरंभ सिने-नाट्य संस्था व डी लक्स स्टुडिओज आयोजित कलामहर्षी चित्रसुर्य दिवंगत बाबूराव पेंटर जन्मोत्सव पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ तर लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना ‘कलागौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती सत्याआरंभ सिने-नाट्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत सुतार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी दीपक गायकवाड, अमोल कुंभार, कृष्णा खबाले, सुनीता वाघमारे आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम पद्मावती येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात बुधवारी (ता. १२) सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या वेळी गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून
देणाऱ्या बचतगटांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार... पण कधी? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं मोठं अपडेट

Lohagad Murder Case: हुडी घातलेला तरुण सीसीटीव्हीमध्ये दिसला अन् पोलिसांचा संशय बळावला; 'असा' लागला केतन अग्रवालच्या खुन्याचा शोध

लोकप्रियता, पैसे सगळं आहे तरीही प्राजक्ता माळीचं 'हे' स्वप्न अजूनही आहे अपूर्ण; म्हणते, 'मला मुंबईत...'

Rohit Sharma Receives Padma Shri Award: रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान

Latest Marathi News Live Update : अयोध्या: देणगी चोरी प्रकरणी एसआयटीचा अहवाल सादर

SCROLL FOR NEXT