पुणे

चित्रपट

CD

चित्रपट निर्माता महामंडळावर
डॉ. केदारी यांची नियुक्ती
पुणे, ता. ३ ः अखिल भारतीय चित्रपट निर्माता महामंडळावर डॉ. कुंडलिक केदारी यांची संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत त्यांचा कार्यकाळ असेल. डॉ. केदारी हे नाट्य-चित्रपट क्षेत्रात गेल्या सुमारे वीस वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांनी ‘वा पैलवान’ या मराठी आणि ‘आत्मबोध’ या हिंदी चित्रपटात काम केले आहे. बहुरंग संस्थेतर्फे गेल्या १७ वर्षांपासून ते सातत्याने आदिवासी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

३० नंतर टीम इंडियात एंट्री; ३५ व्या वर्षी विश्वचषक जिंकणारा कर्णधार... सूर्यकुमार यादवचा संघर्ष ते विश्वविजय प्रवासाची प्रेरणादायी यशोगाथा

मुलीची लग्नपत्रिका वाटून परतत होते; मात्र वाटेतच काळानं गाठलं, लग्नाआधीच लेकीचं पितृछत्र हरपलं

Akola News : ‘चिटफंड’चा वाद पेटला, प्रकरण पोलिस स्टेशनपर्यंत; ‘बीसी’चे पैसे न मिळाल्याने ग्राहक हैराण

SCROLL FOR NEXT