पुणे

बालशिक्षण मंदिरमध्ये सोमवारी ॲथलेटिक मीट

CD

पुणे, ता. १२ : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची बालशिक्षण शाळा आणि क्रीडावर्धिनीतर्फे शिवजयंतीनिमित्त सोमवारी (ता. १९) कोथरूडमधील बालशिक्षण मंदिरमध्ये ॲथलेटिक मीटचे आयोजन केले आहे.
या स्पर्धेत आठ वर्षांखालील मुलांसाठीही विविध क्रीडा स्पर्धा होतात. तसेच १०, १२ व १४ वर्षांखालील मुलांसाठी ३० व ५० मीटर धावणे, शॉट पट, लांब उडी, शटल रिले स्पर्धांचे आयोजन केले आहे. यामध्ये शाळा तसेच क्लबचे संघ सहभागी होऊ शकतात. संघ नोंदणीची मुदत १७ फेब्रुवारीपर्यंत असल्याची माहिती मुख्याध्यापिका आदिती कुलकर्णी यांनी दिली.
संपर्क क्रमांक- ९५६१५३७२३८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana September Installment Date : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता कधी मिळणार? समोर आली संभाव्य तारीख

मुंबईची धावपळ नकोशी! मुंबई सोडून हिमाचलमध्ये शिफ्ट होणार यामी गौतम-आदित्य धर? पण नक्की कारण काय?

Iran Missile Range : इराणच्या एकाच घोषणेमुळे अमेरिकेला भीती; ब्रिटनमधून बी-१ बॉम्बर विमाने परत बोलावली

Latest Marathi News Live Update : मराठवाड्यात पदवीधर मतदार संघाच्या प्रारूप यादीमध्ये उद्धव ठाकरेंचे नाव

Sujay Vikhe Patil: दुष्काळात शेतकऱ्यांना मदत महत्त्वाची; जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यामागे हाच हेतू : माजी खासदार सुजय विखे पाटील

SCROLL FOR NEXT