State Reserve Police Force sakal
पुणे

State Reserve Police Force : राज्य राखीव पोलिस दलाच्या अद्ययावत संकेतस्थळाचे लोकार्पण

राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ) संकेतस्थळ सायबर सुरक्षितता व नवीन तंत्रज्ञानामुळे अद्ययावत केले असून, ‘एसआरपीएफ’चे अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते संकेतस्थळाचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : राज्य राखीव पोलिस दलाचे (एसआरपीएफ) संकेतस्थळ सायबर सुरक्षितता व नवीन तंत्रज्ञानामुळे अद्ययावत केले असून, ‘एसआरपीएफ’चे अतिरिक्त पोलिस महासंचालक चिरंजीव प्रसाद यांच्या हस्ते संकेतस्थळाचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले.

या वेळी पुणे विशेष पोलिस महानिरीक्षक अशोक मोराळे, पोलिस उपमहानिरीक्षक अभिषेक त्रिमुखे, राज्य राखीव पोलिस बल गट क्रमांक दोनच्या समादेशक नम्रता पाटील आदी उपस्थित होते.

प्रसाद म्हणाले, ‘‘सर्व नागरिकांना उपयुक्त होईल, यादृष्टीने अद्ययावत संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून दिली आहे.’’ पाटील म्हणाल्या, ‘‘नूतनीकरण केलेले संकेतस्थळ कार्बन फूटप्रिंटचा वापर करून तयार केले आहे. भारतातील प्रथम शासकीय संकेतस्थळ असून, जगातील ७२ टक्के वेब पेजेसपेक्षा कमी कार्बन उत्सर्जित करते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sainik Takli Protest : आमदार यड्रावकरांच्या समर्थकांकडून सैनिक टाकळीच्या आंदोलकांना मारहाण?, शिरोळ तालुका बंदची हाक; तिरंग्याच्या काठीने मारल्याला आरोप

Panvel-Karjat Railway Line: कर्जतहून नवी मुंबई आता आणखी जवळ! नवा रेल्वेमार्ग लवकरच खुला होणार; किती टक्के काम पूर्ण?

Koyna Dam: कोयना धरणाच्या दरवाजातून होणार विसर्ग पुर्णपणे बंद; धरणात सध्या 93.02 टीएमसी पाणीसाठा

Yavatmal Politics: जमिनीवर बसले, काळा चहा घेतला, झुनका-भाकरी खाल्ली; पालकमंत्री संजय राठोडांचा आदिवासी बांधवांसोबत दिवस

Religious Travel: ६ महिने स्केटिंग, ३ महिने सायकलिंग! श्रद्धेला जिद्दीची साथ; बाराही ज्योतिर्लिंगांसाठी निघालेल्या दोन तरुणांची अनोखी कहाणी

SCROLL FOR NEXT