पुणे

सर्व आवृत्यांसाठी SIILC च्या लोगोसह वापरावी

CD

आवाजाद्वारे घडवा करिअर
पुणे, ता. ६ : चित्रपट, वेब सिरीज, कार्टून्स इत्यादी क्षेत्रात व्हॉइस ओव्हर आणि डबिंग आर्टिस्टना प्रचंड मागणी आहे. आवाजाला दिलेल्या योग्य प्रशिक्षणानंतर कोणीही व्यक्ती व्हॉइस-ओव्हर कलाकार म्हणून कार्टून, अॅनिमेशन, व्हिडिओ गेम्स, जाहिराती, कथा-कथन, ऑडिओबुक, डबिंग, ई-लर्निंग, रेडिओ आणि प्रोमोजसाठी आवाज देऊ शकते. याबाबत मार्गदर्शन करणारी दोन दिवसांची कार्यशाळा १६ व १७ मार्च रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत ‘आवाज आणि बरेच काही’ याबाबत मार्गदर्शन होऊन या क्षेत्रातील विविध करिअर संधी आणि त्या घडविण्याचे मार्ग व त्यात वेगळेपण कसे निवडावे याबाबत सांगितले जाणार आहेत. कॉमिक ह्युमर, स्क्रिप्ट रायटिंग, डबिंग, पॉडकास्ट आदींबाबत मार्गदर्शन तसेच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, स्टॅन्ड अप आर्टिस्ट म्हणून काम करतानाची आव्हाने याबाबतही सविस्तर माहिती दिली जाणार आहे.
संपर्क: ९१४६०३८०३१

‘एनजीओ’ची स्थापना, नोंदणी व कार्यपद्धती
स्वयंसेवी संस्थेची (एनजीओ) स्थापना, नोंदणी, निधीची उभारणी, संस्थेची कामकाज पद्धती, सीएसआरचे सहकार्य, प्रशासकीय व्यवस्थापन अशा स्वयंसेवी संस्थांशी निगडित विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करणारी कार्यशाळा १७ मार्च रोजी आयोजिली आहे. कार्यशाळेत संस्था कशी स्थापन करावी, प्रशासकीय दस्तवेजीकरण करण्याची पद्धत, धर्मादाय आयोग व इतर सरकारी विभागांशी संपर्क कसा साधावा, प्रस्ताव तयार करणे व सादर करणे, कर्मचाऱ्यांची नियुक्ती, वार्षिक ताळेबंद, अहवाल कसे तयार करावेत, एनजीओद्वारे शासकीय योजनांची अंमलबजावणी, संस्था नोंदणीनंतरची आवश्यक कागदपत्रे याविषयी मार्गदर्शन होणार आहे.
संपर्क ८९५६३४४४७२

वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळ नगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Government Employees Salary : केंद्रीय कर्मचारी, निवृत्तीवेतनधारकांना दिलासा; २५ सप्टेंबरलाच वेतन-पेन्शन जमा होणार

Bank Update: रविवारीही बँका राहणार सुरू! सरकार आणि RBIचा मोठा निर्णय

Mumbai News: गणेश विसर्जनाला मोठी गर्दी होणार! मुंबईतील महत्त्वाचे रस्ते वाहतुकीसाठी बंद, मेट्रो सेवेतही बदल; वाचा सविस्तर

गणपती विसर्जन मिरवणुकीत लाठीचार्ज; दीपक वागसकर यांचा मृत्यू, कार्यकर्त्यांचा पोलिसांवर आरोप | Ahilyanagar, Bhingar

Vivo Smartphone: 10,000mAh बॅटरी आणि 1.5K AMOLED डिस्प्लेसह येतोय Vivo S2 FE 5G; पाहा दमदार फीचर्स अन् किंमत...

SCROLL FOR NEXT