पुणे

‘सिंबायोसिस’तर्फे आजपासून ‘सिमहेल्थ’

CD

पुणे, ता. २५ ः सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या वैद्यकीय व आरोग्य विज्ञान विद्या शाखेतर्फे आरोग्य सेवा या विषयावर ‘सिमहेल्थ’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या लवळे कॅम्पस येथे शुक्रवारी (ता. २६) या परिषदेचे उद्‍घाटन होणार आहे. शनिवारी (ता. २७) दुपारी दोन वाजून ४५ मिनिटांनी समारोप होणार आहे. राज्याचे मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असेल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शां. ब. मुजुमदार, संस्थापक अध्यक्ष, सिंबायोसिस यांची उपस्थिती असणार, अशी माहिती डॉ. राजीव येरवडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
‘सस्टेनेबल हेल्थकेअर सिस्टीम फॉर पॉप्युलेशन अँड प्लॅनेट हेल्थ’ ही ‘सिमहेल्थ’ची यंदाची संकल्पना आहे. जगात आरोग्यसेवेची उपलब्धता, सुलभता, परवडणारी क्षमता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठीच्या प्रयत्नांवर यावेळी चर्चा केली होणार आहे. वैद्यकीय क्षेत्रांशी संबंधित तसेच आरोग्य सेवा देणाऱ्या संस्थेशी संदर्भात असलेले सुमारे १२०० व्यक्तींचा यावेळी सहभाग असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोचिंग सेंटरला लागलेल्या आगीत १४ विद्यार्थ्यांचा दुर्देवी मृत्यू; बचावकार्य युद्धपातळीवर, उपमुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी

Afghanistan Earthquake: अफगानिस्तान पुन्हा हादरलं! पूर्व प्रांतात ५.२ रिश्टर स्केलच तीव्रतेचा भूकंप; नैसर्गिक आपत्तीचा इशारा

One Nation One Ration : केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! आता देशभरात कुठूनही घेता येणार रेशन; 'या' लोकांना होणार फायदा

अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, मुख्यमंत्री फडणवीसांना लिहिलं पत्र; RTI कायद्यातील दुरुस्तीविरोधात आक्रमक

बिग बॉसच्या घरात स्पर्धक बाथरुममध्ये इंटिमेट होतात? पडद्यामागचं विचित्र सत्य, अभिनेत्रीनं केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT