पुणे

गणेशखिंड रस्त्यावर दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू

CD

पुणे, ता. २५ : दुभाजकावर आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना गणेशखिंड रस्ता परिसरात घडली. पार्थ सारथी छल्ला (वय ५०, रा. मधुरिमा अपार्टमेंट, अभिनव कॉलेजसमोर, पाषाण रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक मनीषा जाधव यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गणेशखिंड रस्त्यावर ८ जानेवारी २०२४ रोजी दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार छल्ला यांचा मृत्यू झाला होता. भरधाव वेगामुळे अपघात झाल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले असून त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांना समन्स? चौकशी होणार? SIT च्या रडारवर मोठं नाव! काय आहे ‘शिवनिका’ कनेक्शन

Vaibhav Suryavanshi ची राजस्थान रॉयल्सच्या संघसहकाऱ्यांना मोठ्ठी बर्थडे पार्टी; बिल बघून म्हणाला, 'खूपच महाग आहे, पण...',

'कदाचित तिचा फोन नंबर आता तो...' एक्स गर्लफ्रेंडबद्दल बोलताना नाना पाटेकर म्हणाले...

Parbhani News: मनपाच्या करवसुली मोहिमेस ब्रेक; रोज केवळ १२ ते १३ लाखांची वसुली, विविध करांची परभणीत १६० कोटी बाकी

Latest Marathi News Live Update : अशोक खरात प्रकरणी युक्तीवाद संपला

SCROLL FOR NEXT