पुणे

प्रवेश परीक्षेबाबत विद्यापीठाचे आवाहन

CD

प्रवेश परीक्षेबाबत विद्यापीठाचे आवाहन

पुणे, ता. ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातील विविध विभागांची प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत काही खासगी संस्थांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात येते. याला आळा घालण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी या संबंधीचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘प्रवेश परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांनी संकेतस्थळावर किंवा प्रत्यक्ष विभागांत जाऊन माहिती घ्यावी. प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी तसेच त्याची तयारी करण्यासाठी कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला विद्यापीठाने प्राधिकृत केलेले नाही. विद्यापीठाच्या लिखित परवानगी शिवाय विद्यापीठाचे बोधचिन्ह तसेच माहिती परस्पर वापरू नये.’’ असे काही निदर्शनास आल्यास विद्यापीठाच्या प्रशासनाशी संपर्क करून खातरजमा करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhajinagar Industrial Gas Connection: वाळूज उद्योगांना दिलासा! १० मोठ्या कंपन्यांना पाइप्ड गॅस जोडणी सुरू; गॅस टंचाईवर उपाय; वाळूजमधील उद्योगांकडे आता ‘PNG’चा पर्याय

Sambhajinagar Garbage Issue: कुठे ड्रेनेज फुटली, कुठे कचऱ्याचे ढीग; शहरातील नागरिक त्रस्त; घंटागाडी गायब, रस्त्यावर कचरा

Pakistan Afghanistan Conflict : पाकिस्तानचा अफगानिस्तानातील हॉस्पिटलवर हल्ला, ४०० लोकांचा मृत्यू, २५० हून अधिक जखमी झाल्याचा तालिबानचा दावा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 17 मार्च 2026

आजचे राशिभविष्य - 17 मार्च 2026

SCROLL FOR NEXT