पुणे

प्रवेश परीक्षेबाबत विद्यापीठाचे आवाहन

CD

पुणे, ता. २९ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शैक्षणिक संकुलातील विविध विभागांची प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत काही खासगी संस्थांकडून विद्यार्थ्यांची फसवणूक करण्यात येते. याला आळा घालण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रवेश विभागाचे उपकुलसचिव डॉ. मुंजाजी रासवे यांनी या संबंधीचे पत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात ते म्हणतात, ‘‘प्रवेश परीक्षेबाबत विद्यार्थी आणि पालकांनी संकेतस्थळावर किंवा प्रत्यक्ष विभागांत जाऊन माहिती घ्यावी. प्रवेश परीक्षेत सहभागी होण्यासाठी तसेच त्याची तयारी करण्यासाठी कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेला विद्यापीठाने प्राधिकृत केलेले नाही. विद्यापीठाच्या लिखित परवानगी शिवाय विद्यापीठाचे बोधचिन्ह तसेच माहिती परस्पर वापरू नये.’’ असे काही निदर्शनास आल्यास विद्यापीठाच्या प्रशासनाशी संपर्क करून खातरजमा करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT