पुणे

संधिवात दिनानिमित्‍त जनजागृती कार्यक्रम

CD

पुणे, ता. १७ : संधिवात असलेल्या रुग्णांसाठी कार्यरत मिशन आर्थरायटिस इंडिया (माई) आणि सेंटर फॉर ऱ्हयुमॅटिक डिसीज (सीआरडी) यांच्यातर्फे रविवारी जागतिक संधिवात दिनानिमित्त माईंड अँड आर्थरायटिस या संकल्पनेवर आधारित विशेष जनजागृती कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या रूबी हॉल क्लिनिकच्या क्रिटिकल केअर मेडिसिन विभागाच्या संचालिका डॉ. प्राची साठे यांनी दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांशी संवाद साधला. या वेळी मानसोपचारतज्ज्ञ डॉ. मंजिरी दीक्षित, फिजिओथेरपिस्ट डॉ. अपर्णा साधळे, संधिवात तज्ज्ञ डॉ. अरविंद चोप्रा, डॉ. वैजयंती लागू यांच्यासह ‘माई’च्या संस्थापिका शरयू भट, अध्यक्षा दीपा मेहता आदी मान्यवर दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Shivajinagar court Firing: पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेर गोळीबार; कोयत्याने हल्ला, एकाचे दोन्ही हात छाटले

Jan Kalyan Expressway: जनकल्याण एक्सप्रेस-वे बीडऐवजी भूम-वाशीतून न्या; धाराशिवकरांची मागणी, खासदार ओमराजे निंबाळकरांचा पाठपुरावा

Fake IAS Officer : बारावी पास तोतयाचा कारनामा ! १४ वर्षे आयएएस अधिकारी म्हणून फिरला; अनेकांना घातला कोट्यवधींचा गंडा, अखेर 'असा' झाला पर्दाफाश

Taj Mahal Protection: ताजमहालच्या संरक्षणासाठी उभारले जातेय हिरवेगार सुरक्षा कवच, धूळ व प्रदूषणावर मिळणार नियंत्रण

Sheikh Hasina: 16 डिसेंबरपर्यंत बांगलादेश ताब्यात घेऊ! हिंदूंवरील अत्याचाराचा बदला घेण्याचा भाजप मंत्र्याचा दावा

SCROLL FOR NEXT