पुणे

मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात दोन-तीन दिवसांत मॉन्सून

CD

पुणे, ता. ८ : दक्षिण महाराष्ट्रासह मध्य अरबी समुद्र, तेलंगणाचा काही भाग, तसेच दक्षिण छत्तीसगड, दक्षिण ओरिसाचा काही भाग आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीच्या काही भागांत मॉन्सून दाखल झाला आहे. संपूर्ण मध्य अरबी समुद्रासह मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात पुढील दोन-तीन दिवसांत मॉन्सून दाखल होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सोमवार (ता. १०) आणि मंगळवारी (ता. ११) उर्वरित महाराष्ट्रात मॉन्सूनची हजेरी लागण्याची शक्यता आहे. दक्षिण महाराष्ट्र ते आग्नेय अरबी समुद्र, महाराष्ट्र ते उत्तर केरळवर समुद्रसपाटीपासून ०.९ किलोमीटरपर्यंत द्रोणीय रेषा तयार झाली आहे. त्यामुळे मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण निर्माण झाल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात रविवार (ता. ९) आणि सोमवारी (ता. १०) तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. तर कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी रविवार (ता. ९) ते मंगळवार(ता. ११)दरम्यान जोरदार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरातही पुढील दोन ते तीन दिवस आकाश सामान्यत: ढगाळ राहून अधून-मधून पाऊस पडेल, असा अ�ष नाहीत किंवा वयाची अट नाही. ३ महिने क्लासरूम तसेच ऑनलाइन व त्यानंतर पुढील ३ महिने प्रात्यक्षिक असे प्रशिक्षणाचे स्वरूप असणार आहे. स्थिर व भरपूर पैसे देणाऱ्या करिअरच्या संधी शोधत असलेल्या सर्वच तरुणांसाठी अतिशय आदर्श आणि परिपूर्ण असे हे प्रशिक्षण असणार आहे. प्रसिद्ध रियल इस्टेट प्रशिक्षक रोहित गायकवाड हे प्रशिक्षणाचे मुख्य मार्गदर्शक आहेत. प्रतिव्यक्ती शुल्क पन्नास हजार रुपये.
संपर्क : ८९५६३४४४७१, ९५०३६५५२७७.
वरील सर्व कार्यशाळा व प्रशिक्षणे सशुल्क असून त्यांचे ठिकाण ः सकाळ मीडिया सेंटर, सकाळनगर, गेट क्र. १, बाणेर रस्ता, औंध, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्ञानेश कुमारांना हटवणं सोपं नाही, नोटीस ते राष्ट्रपतींच्या आदेशापर्यंत अनेक टप्पे; कशी असते प्रक्रिया?

Bike Accident : बिडकीन–शेकटा मार्गावर भीषण अपघात! दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; नातेवाइकांकडून घातपाताचा संशय, पोलिसांचा तपास सुरू

Satana Ganpati Visarjan : सटाण्यात अभूतपूर्ण जल्लोषात गणरायाला निरोप! शहराच्या इतिहासात प्रथमच उशिरा विसर्जन मिरवणूक

Dilip Walse Patil : दूध भेसळ प्रकरणावरून बदनामी करणाऱ्यांना १०० कोटींची नोटीस: उच्च न्यायालयात दावा दाखल करणार

ECI SIR: ‘एसआयआर’ वादाच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्तांची बैठक; मुद्देनिहाय स्पष्टीकरण...

SCROLL FOR NEXT