पुणे

मराठी एकीकरण समितीचा स्नेहमेळावा

CD

पुणे, ता. ५ ः मराठी एकीकरण समितीच्या पुणे शाखेचा स्नेहमेळावा आणि मार्गदर्शन शिबिर रविवारी (ता. ४) झाले. या मेळाव्यात समितीचे कार्याध्यक्ष प्रदीप सामंत, अध्यक्ष गोवर्धन देशमुख, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, आमदार चेतन तुपे, लेखक प्रकाश निर्मळ, मराठी काका अनिल गोरे यांनी मार्गदर्शन केले. प्रमोद पाटील यांनी स्वागत केले. संयोजन राज जाधव यांनी केले. नियोजन रवींद्र कळमकर यांनी केले. संगीता शेंडे-कदम यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: 10 लाखांच्या कर्जावर चक्क 10 लाखांचे व्याज! EMI कमी न करता अशी फेडा लोन; होईल लाखोंची बचत

Panchganga Pollution: एसटीपीची कामे २०२७ पर्यंत पूर्ण करा पंकजा मुंडे यांचे आदेश

इंग्रजीत हसून दाखवा बरं! स्टार प्रवाहच्या 'मराठी मिडीयम'चा प्रोमो समोर; सोबतीला हे कलाकार, कधी सुरू होणार मालिका?

Marathi News Live Updates : '‘शरद पवारांनी तेव्हाच मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यायला हवा होता’; मंत्री भरत गोगावले यांचा दावा

Bhiwandi: पालिकेच्या महासभेत गंभीर चर्चा, पण महिला नगरसेविका ‘Candy Crush’ खेळण्यात व्यस्त; प्रकार कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT