Marathi News Live Updates : रात्री उशिरा सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीत, मनोज जरांगे उपोषणावर ठाम; चर्चा ठरली निष्फळ

Breaking Marathi News Live Update : देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..
Maharashtra Latest Marathi News Live Update

Maharashtra Latest Marathi News Live Update

esakal

Veer Dam LIVE : वीर धरणातून नीरा नदीपात्रात 1100 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू

आज (ता. ४) पहाटे ४ वाजता वीर धरणाची पाणीपातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने धरणाच्या सांडव्यावरून होणारा विसर्ग बंद करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या अतिवाहकाद्वारे ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रात सुरू ठेवण्यात आला आहे. तसेच, पर्जन्यमान व धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार (येवेनुसार) विसर्गाचे प्रमाण कमी अथवा जास्त करण्याची शक्यता असल्याची माहिती कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com