पुणे

ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

CD

पुणे, ता. ११ : दांडेकर पूल चौकात ट्रकच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १०) दुपारी घडली. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अर्जुन दगडू बसवंत (वय ७५, रा. पानमळा, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी बसवंत यांचा मुलगा प्रकाश (वय ३२) यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अर्जुन बसवंत हे दांडेकर पूल चौकातून जात होते. त्यावेळी रस्ता ओलांडणाऱ्या बसवंत यांना ट्रकने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या बसवंत यांचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाला होता. सहायक पोलिस निरीक्षक वाय. बी. पाटील अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT