पुणे

विचारपूर्वक मतदान करा

CD

विचारपूर्वक मतदान करा
नवमतदार प्रतिक्रिया :

‘‘धर्माधर्मांत वाढणारी तेढ, पक्षांनी एकमेकांची उणीदुणी काढणे, आरोप-प्रत्यारोप, आचारसंहितेच्या नियमांचे उल्लंघन करणे, अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. या सर्व गोष्टींचा नीट अभ्यास करून मत द्यायचे ठरवले आहे. मूलभूत गरजांकडे लक्ष देऊ शकणाऱ्या आणि नवनवीन योजना राबवू शकणाऱ्या व भारत महासत्ता होण्यासाठी पाऊल टाकणाऱ्या लोकप्रतिनिधीला निवडून देण्याकडे प्राधान्य असेल.’’
- कृष्णा खडके

‘‘एखादा उमेदवार किंवा पक्ष यासाठी नव्हे, तर लोकशाहीसाठी युवकांनी मतदान करायला हवे. नेहमी आपण युवकांच्या समस्या मांडत असतो, तर यावेळी आपले मत हेच त्यावरचा उपाय आहे. त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा.’’
- नेहा गवळी

‘‘१८ वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क दिला आहे. मतदान करणे हीदेखील देशसेवाच आहे. भारतीय लोकशाहीने प्रत्येक सुजाण नागरिकाला मतदानाचा मूलभूत हक्क बहाल केला आहे. त्यामुळे मतदार यादीत नाव नोंदवून प्रत्येक नागरिकाने मतदान करून लोकशाही बळकट करावी.
- राहुल पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi News: राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! अलाहाबाद हायकोर्टाचा मोठा निर्णय; गुन्हा दाखल होण्याची शक्यता

IPL 2026 News: "हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवा... रोहित शर्माकडे Mumbai Indians चं नेतृत्व पुन्हा सोपवा"

LPG Alternative India : एलपीजीला नवा स्वस्त पर्याय! महागड्या सिलिंडरपासून सुटका, इथेनॉलवर बनणार स्वयंपाक; सरकारची योजना ठरणार गेमचेंजर

मुलाने लग्नाचा निर्णय सांगितल्यावर प्रसाद-मंजिरीने दिलेली अशी प्रतिक्रिया; "तो खूप इमोशनल झाला"

Mumbai Water Cut: मुंबईकरांसाठी मोठी खबरदारीची बातमी! पाणीपुरवठ्यात आठवडाभर कपात, कोणत्या परिसरात आणि कधी? जाणून घ्या...

SCROLL FOR NEXT