पुणे

सुधीर फाकटकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

CD

पुणे, ता. १४ ः विज्ञान लेखक सुधीर फाकटकर लिखित आणि मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित ‘युगकर्ता शास्त्रज्ञ शांतिस्वरूप भटनागर’ हे पुस्तक नुकतेच प्रकाशित करण्यात आले. या वेळी नारायणगावच्या पुस्तकमार्केट यांच्यातर्फे ‘माणसाचे चंद्रभूमीवरील पहिले पाऊल’ या ध्वनीपुस्तकाचेही (ऑडिओ बुक) प्रकाशन करण्यात आले.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनाचे औचित्य साधून आयोजित पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ अनिल मेहेर, मनोविकास प्रकाशनचे संचालक अरविंद पाटकर, ज्येष्ठ संपादक-पत्रकार महावीर जोंधळे, सर्पदंश उपचारतज्ज्ञ डॉ. सदानंद राऊत, नारायणगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद कुलकर्णी, समीक्षक डॉ. मिलिंद कसबे, लेखक सुधीर फाकटकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रूपाली जगताप यांनी केले. ‘पुस्तकमार्केट’च्या संचालिका वैशाली कसबे यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT