पुणे

नीलेश केकाण यांची अध्यक्षपदी नियुक्ती

CD

पुणे, ता. १ : दि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी नीलेश केकाण यांची नियुक्ती झाली. मावळते अध्यक्ष नागेश भागणे यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. उपाध्यक्षपदी श्रीकांत इप्पलपल्ली, सचिवपदी राहुल चिंचोळकर, तर खजिनदारपदी हिमांशू दवे यांची नियुक्ती झाली आहे.
२०२४-२५ या वर्षाकरिता नव्या कार्यकारिणीची नियुक्ती नुकतीच करण्यात आली. व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून नागेश भागणे, अमेय टिकले, तनुजा मंत्रवादी, अनुजा दाभाडे आणि निखिल अगरवाल, विद्यार्थी प्रतिनिधी जयदीप माने देशमुख यांचा समावेश आहे. यावेळी माजी अध्यक्ष अमित आपटे, ज्येष्ठ सदस्य डॉ. संजय भार्गवे, डॉ. एन. के. निमकर, अभय देवधर, प्रमोद दुबे, प्रसाद जोशी, मीना वैद्य आणि संस्थेच्या सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : सोनं 19 हजार तर चांदी 98 हजारांनी स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव

Pakistan Cricket : पाकिस्तानचा गोंधळ! T20 World Cup बद्दल केलेला मेसेज डिलिट... आता यांचा काय नवीन ड्रामा? चाहते संतापले

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेची पडताळणी अडचणीत; अंगणवाडी सेविकांचा कामाला नकार

Sanjay Raut statement : सुनेत्रा पवार यांच्या शपविधीवर संजय राऊत म्हणाले, 'शरद पवार यांनी केलेलं वक्तव्य योग्यच'

Budget 2026 : 1973 सालच्या बजेटला 'ब्लॅक बजेट' का म्हटलं जात? देशावर नेमकं काय संकट आलं होतं?

SCROLL FOR NEXT