पुणे

‘इंडसर्च’तर्फे दोन नवे अभ्यासक्रम सुरू

CD

पुणे, ता. २ ः इंडसर्च इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अ‍ॅन्ड रिसर्च तर्फे बॅचलर ऑफ कॉमर्स इन ह्यूमन कॅपिटल मॅनेजमेंट (बी.कॉम एचसीएम) आणि बॅचलर ऑफ कॉमर्स इन बँकिंग, फायनान्शिअल सर्व्हिसेस अँड इन्शुरन्स (बी.कॉम बीएफएसआय) हे दोन नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.
मानव संसाधनांचे व्यवस्थापन आणि बीएफएसआय या दोन्ही गोष्टी आजच्या काळात संपूर्ण उद्योगासाठी महत्त्वपूर्ण असून हा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक धोरणाशी सुसंगतपणे तयार करण्यात आला आहे. यामध्ये उद्योगाच्या गरजेनुसार कौशल्ये प्रदान केली जाणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयू) अंतर्गत पहिल्यांदाच सुरू करण्यात आलेला हा अभ्यासक्रम १२वी उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना करता येणार आहे. इंडसर्चच्या लॉ कॉलेज रोड कॅम्पसमध्ये सुरू होणाऱ्या २०२४-२५ बॅचसाठी प्रवेश खुले असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT