पुणे

चेलाराम फाउंडेशनतर्फे ‘वेलनेस क्लिनिक’ सुरू

CD

पुणे, ता. २ : चेलाराम फाउंडेशनतर्फे ‘चेलाराम अल्ट्रा वेलनेस क्लिनिक’ सुरू करण्यात आले. या केंद्रामध्ये आधुनिक वैज्ञानिक उपकरणे, आरोग्य आणि वेलनेस क्षेत्रातील कुशल व्यावसायिक तंत्रज्ञ, थेरपिस्ट आणि न्युट्रिशनल कॅफेटेरियाचा समावेश आहे.
चेलाराम अल्ट्रा वेलनेस क्लिनिकने रोगप्रतिबंधावर भर दिला आहे. चांगल्या आरोग्यासाठी चांगली जीवनशैली असली पाहिजे, हे केंद्राचे सूत्र आहे. त्यासाठी शारीरिक, भावनिक, मानसिक आणि आध्यात्मिक तंदुरुस्तीचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.
चेलाराम फाउंडेशनचे प्रणेते लाल चेलाराम म्हणाले की, आरोग्याला चालना देणारे, आजारांना प्रतिबंध करणारे आणि मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी वैज्ञानिक उपचार पद्धतींवर आधारित सुविधा, साधने आणि तज्ञांचे मार्गदर्शन समुपदेशनाद्वारे सक्षम करणे हे उद्दिष्ट आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Crime : कोल्हापुरात बेल्टने मारहाण करत 20 वर्षीय मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भीती घालून दोन वर्षांपासून ठेवले शारीरिक संबंध

Chhatrapati Sambhajinagar: व्यावसायिकाला डोळ्यात मिरची पूड टाकून लुटले; जेवणाची ऑर्डर देण्यासाठी बोलावले;दागिन्यासह रोख रक्कम पळविली

Latest Marathi News Live Update : दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आज विजांसह वादळी पावसाची शक्यता

Sangola Accident: घराच्या थोड्याच अंतरावर काळाचा घाला! टेम्पोच्या धडकेत दुचाकीवरील दांपत्य ठार; सांगोला-पंढरपूर मार्गावर भीषण अपघात..

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रावर दुहेरी संकट ! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात अवकाळी पाऊस तर 'या' जिल्ह्यांत उष्णतेची लाट

SCROLL FOR NEXT