पुणे

विभागीय आयुक्तांची मतमोजणी केंद्रांना भेट

CD

पुणे, ता. ३ : कोरेगाव पार्क येथील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातील पुणे व बारामती लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्र, बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल वेटलिफ्टींग हॉलमधील मावळ लोकसभा मतदारसंघ मतमोजणी केंद्र आणि रांजणगाव (कारेगाव) येथील महाराष्ट्र औद्योगिक वखार महामंडळाच्या गोदामातील शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रास विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सोमवारी (ता. ३) भेट देऊन पाहणी केली.
या वेळी मावळचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला, बारामती निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी, शिरूरचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय मोरे, उपायुक्त वर्षा लढ्ढा-उंटवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.
विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी कक्ष, सीसीटीव्ही यंत्रणा, निवडणूक निरीक्षक, उमेदवार आणि उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी तसेच माध्यम प्रतिनिधींसाठी माध्यम कक्षात करण्यात आलेल्या व्यवस्थेची विभागीय आयुक्त पुलकुंडवार यांनी पाहणी केली.
या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतमोजणी केंद्रातील केलेल्या तयारीची तसेच व्यवस्थेबद्दलची सविस्तर माहिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

Adul News : शिवण क्लास न लावल्याच्या रागातून विवाहिने संपविले जीवन; दीड वर्षाच्या मुलाचे मातृछत्र हरपले

Sansad Ratna Award 2026 : संसदेत ठाण्याचा बोलबाला! म्हस्के, शिंदेंना सलग दुसऱ्यांदा ‘संसदरत्न’

MPSC Marks Verification : एमपीएससी उमेदवारांसाठी मोठी बातमी! गुणपडताळणीसाठी अर्जाची संधी; जाणून घ्या अंतिम तारीख

SCROLL FOR NEXT