पुणे

पावसाळापूर्व नालेसफाई करण्याची पुण्यात मागणी

CD

पुणे, ता. ३ : पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने शहरातील सर्व नाल्यांची साफसफाई, पावसाळी गटारांमधील गाळ काढणे व खड्डे तातडीने बुजवून घ्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आयुक्तांकडे केली आहे. मानकर यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मागण्यांचे निवेदन भोसले यांच्याकडे दिले. यावेळी आमदार चेतन तुपे, सुभाष जगताप, सदानंद शेट्टी, गौरी जाधव आदी उपस्थित होते. पावसाळ्यामध्ये अनेक भागांत पाणी साचणे, खड्डे पडून अपघात होणे, साचलेल्या पाण्यामुळे डेंगी, मलेरिया, हिवताप यांसारखे आजार होऊ नयेत यादृष्टीने आरोग्य विभागाने सतर्क राहणे, याबरोबरच नाल्यांची सफाई होणे गरजेचे आहे, खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती झाली पाहिजे, झाडांच्या धोकादायक फांद्या छाटणे आदी आवश्‍यक उपाययोजना कराव्यात, असे त्यांनी नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Election : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करा, त्यांच्या देखरेखीखाली झालेल्या निवडणुका पुन्हा घ्या; ममता बॅनर्जींची आक्रमक मागणी

Nilanga News : देवाभाऊ तुम्ही एवढं आलेलं आस्मानी संकट टाळा तुम्ही भाऊ हाव आमचे.....; अनेक महिला शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या मांडल्या व्यथा

₹1500 Installment Payment Update : लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी! 'या' तारखेनंतर खात्यात जमा होणार ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये; 1 कोटी 66 लाख महिलांना मिळणार लाभ

Marathi News Live Updates : गणेशोत्सवाचे शेवटचे दोन दिवस; श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी

Cricketer Retirement: रुटचा क्रिकेटला अलविदा! निवृत्ती घेताना म्हणाला, '१४ वर्षात अनेक चढ-उतार आले, पण...'

SCROLL FOR NEXT