पुणे

डायमंड मंगळसूत्र कलेक्शनचे चंदुकाका सराफतर्फे आयोजन

CD

पुणे, ता. ४ ः सौभाग्याचा खरा दागिना म्हणजे मंगळसूत्र. काळानुरूप त्यात मोठे बदल होत आहेत. आता डायमंड मंगळसूत्राच्या खरेदीसाठी चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या माध्यमातून ‘डेली डायमंड्स, मंगळसूत्र फॉर एव्हरीडे’ या कॅम्पेनची सुरुवात झाली आहे. सध्या डायमंड मंगळसूत्राची मागणी वाढत आहे. वापरायला सहज आकर्षक आणि ‘रिच लुक’ देणारे हिऱ्याचे मंगळसूत्र महिलांना भुरळ घालते. या हिऱ्यांच्या मंगळसूत्रासाठी डेली डायमंड्स कॅम्पेनच्या माध्यमातून आकर्षक अशा डायमंडमधील मंगळसूत्राची डिझाईन चंदुकाका सराफमध्ये उपलब्ध आहेत. चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या कॅम्पेनमधून हिऱ्यांच्या एका हजाराहून जास्त आकर्षक मंगळसूत्रांच्या डिझाईन ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. त्यात बेस्ट ऑफ महाराष्ट्र ट्रॅडिशनल वाटी मणी मंगळसूत्र, फॅन्सी शेप, ऑफिस वेअर, रिच आणि आकर्षक लुक, हेवी ते लाइटवेट अशा विविध आकारांतील डायमंडचे मंगळसूत्र ४५ हजार रुपयांपासून उपलब्ध आहे. चंदुकाका सराफमध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांवर १०० टक्के एक्सेंज पॉलिसी सुद्धा आहे.
---------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Ahir: सचिन अहिरांचा उपसभापतीपदासाठी अर्ज; ठाकरे गटाला धक्का, शिंदेसेनेत जाणार, मुंबईच्या राजकारणात खळबळ

HSRP नंबरप्लेटची मुदत फक्त आज! किमान नोंदणी तरी करा, नाहीतर... दंडात्मक कारवाईसह १ जुलैनंतर तुमच्या गाडीची 'ही' कामे थांबणार

Latest Marathi News Live Update : शिंदेंची २ वाजता पत्रकार परिषद

Ayodhya Ram Mandir Donation Scam: "होय, माझी चूक झाली..." चंपत राय यांचा राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा खुलासा

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू ट्वेंटी-२० वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये पोर्तुगालकडून खेळणार; ICC नियमांची पुर्तता, आता मैदान गाजवण्यास सज्ज

SCROLL FOR NEXT