पुणे

बेकायदा बांधकामांवर कोरेगाव पार्कमध्ये कारवाई

CD

पुणे, ता. ५ : महापालिकेच्या बांधकाम विभागाने कोरेगाव पार्कमध्ये ४६ हजार ५०० चौरस फुटांवरील बेकायदा बांधकाम जमीनदोस्त केले. कोरेगाव पार्कमधील संगमवाडी टीपी स्किममधील भूखंड क्रमांक ४०५ येथील हॉटेल्ससाठी पक्के बांधकाम, शेड टाकून व्यवसाय सुरू केले होते. हे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी बांधकाम विभागाने डिसेंबर २०२० मध्ये नोटीस बजावली होती. याप्रकरणी महापालिकेने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या दाव्यात न्यायालयाचा निकाल महापालिकेच्या बाजूने लागल्यानंतर लगेच कारवाई करण्यात आली. यात हॉटेल चूल मटण, हॉटेल बारमंका कॅफे, पूजा फ्रूट अँड व्हेजिटेबल, लजीज चिकन सेंटर, पत्र्याच्या खोल्या, क्रिकेट टर्फ व शेड, मसल बार जिम यांचे ४६ हजार ५०० चौरस फूट बेकायदेशीर बांधकाम पाडण्यात आले, अशी माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Impact on Rabi Crops : एल निनोचा विळखा! रब्बी हंगामात अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; कृषी सचिवांनी व्यक्त केली चिंता

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापुरात बिबट्याची दहशत! थेट फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर झेप घेत उसाच्या शेतात शिरला, मानवी वस्तीत भीतीचं वातावरण; वन विभाग-पोलिस यंत्रणा सतर्क

IIT Bombay Case: कॉपी केल्याचा साहिलला पश्चात्ताप, मित्र-मैत्रिणीला फोन केल्याचे पोलिस तपासात उघड

Marathi News Live Updates: ठाकरे बंधूंची आज शिवतीर्थावर पत्रकार परिषद; एसआयआर प्रक्रियेसह निवडणूक आयोगाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणार

ढिंग टांग : आत्ता होता, गेला कुठे..?

SCROLL FOR NEXT