पुणे

अपघातग्रस्त महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

CD

पुणे, ता. ६ : भरधाव वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या पादचारी ज्येष्ठ महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात १४ फेब्रुवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास हडपसर गाडीतळ परिसरात घडला होता. सखूबाई वामन वेदपाठक (वय ७७, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी हडपसर पोलिसांनी मोटार वाहन कायद्यानुसार वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सखूबाई १४ फेब्रुवारीला सकाळी साडेअकराच्या सुमारास हडपसर गाडीतळ परिसरातून पायी चालल्या असताना भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या सखूबाईंना रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक हसन मुलाणी या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT