पुणे

आठ अनधिकृत बारवर हिंजवडीत कारवाई

CD

मुंबई, ता. ७ ः भाजपचे नेते व उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटल यांनी बारामतीत येऊन ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल केलेले वक्तव्य बारामतीकरांना आवडले नाही. त्यांचे ते वक्तव्य चुकीचेच होते. मी याआधीदेखील यावर बोललो होतो. तसेच बारामतीत मी कमी पडलो, हे निर्विवाद सत्य आहे. कुठे कमी पडलो हे लोकांशी बोलल्यावरच कळेल. विधानसभा निवडणुकीत त्या चुका टाळू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
मुस्लिम समाज आमच्यापासून दूर झाला. संविधान बदलण्याचा विरोधकांनी प्रचार केला, त्याला संबंधित घटकाने पाठिंबा दिला, असेही ते म्हणाले.
मुंबईत काल (ता. ६) राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक झाली. बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीच्या बैठकीत पाटील म्हणाले होते, की आम्हाला बारामतीत शरद पवारांना हरवायचे आहे. शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे आहे. पाटील यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले होते.
आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात बारामतीकरांनी मोलाची साथ दिली. पण या वेळच्या निकालाने मात्र मी आश्चर्यकारक झालो. या अपयशासाठी कोणाला दोष देणार नाही. अपयश माझ्यामुळे आले. मीच कुठे तरी कमी पडलो असल्याची कबुली देत अजित पवारांनी या वेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना गुडन्यूज! ऑगस्टचा हप्ता खात्यात जमा, सरकारकडून मोठी भेट

MNS Leader Arrest : राज ठाकरेंच्या शिलेदाराला फसवणूक प्रकरणात अटक, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

Super El Nino: यंदा सर्वाधिक उष्ण उन्हाळा; पाणीसंकटही तीव्र होणार ; ‘सुपर अल निनो’कडे वाटचाल

Latest Marathi News Live Update : मनोज जरागेंच्या ११ समर्थकांविरोधात गुन्हा

Ranya Rao Gold Smuggling Case : 89 कोटींचा दंड अन् 244 कोटींची कारवाई! कन्नड अभिनेत्री रन्या राव सोन्याच्या तस्करी प्रकरणात अडकली, 399 पानांचा आदेश जारी

SCROLL FOR NEXT