पुणे

सुरेंद्रकुमार अग्रवाल यांची उच्च न्यायालयात धाव

CD

पुणे, ता. ६ ः कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाचे आजोब सुरेंद्रकुमार अग्रवाल यांनी अटकेबाबत उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आपल्याला झालेली अटक चुकीची आहे, अशी याचिका त्यांनी दाखल केली आहे. पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली असून, केवळ आरोपांच्या आधारे चुकीच्या पद्धतीने गुन्ह्यात अडकविण्यात आले आहे. तसेच कारवाईदरम्यान, ताब्यात घेताना फौजदारी प्रक्रिया संहितेमध्ये नमूद केलेल्या तरतुदींचे पालन केले जात नसल्याची माहिती सुरेंद्रकुमार अगरवाल यांनी याचिकेद्वारे न्यायालयाला दिली आहे. अ‍ॅड. आशुतोष श्रीवास्तव यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने २५ मे रोजी अग्रवाल यांना ताब्यात घेतले होते. त्याच दिवशी येरवडा पोलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अटक करण्यापूर्वी नोटीस देणे आवश्यक होते. मात्र ती दिलेली नाही, असे याचिकेत नमूद केलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT