पुणे

मनोज जरांगे पाटील उद्या पुणे दौऱ्यावर

CD

पुणे, ता. ४ : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील शनिवारी (ता. ६) पुणे दौऱ्यावर येत आहेत. बाणेरमध्ये सकल मराठा समाज सहाय्यक समितीच्या कार्यालयाचे दुपारी ३ वाजता त्यांच्या हस्ते उद्‍घाटन होणार आहे.
शनिवारी सकाळी ११ वाजता निगडीत अखंड हरिनाम सप्ताहाला ते भेट देणार आहेत. त्यानंतर देहू गावात जाणार आहेत. तेथून दुपारी दोनच्या सुमारास ते बालेवाडीत पोचतील. बाणेरमध्ये तीन वाजता त्यांच्या हस्ते सकल मराठा समाजाच्या कार्यालयाचे उद्‍घाटन होईल. त्यानंतर कोथरूडमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ते डेक्कन जिमखाना येथे संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. सायंकाळी ७. ३० वाजता ते लालमहाल येथे येणार असून त्यावेळी दौऱ्याचा समारोप होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Bank News : PDCC बँकेत 'सेटलमेंट'च्या नावाखाली गंडा! दोन लाख घेतले अन् दिले बनावट नियुक्तीपत्र; बंडगार्डन पोलिसांत गुन्हा.

Urali Kanchan News : रस्ते आहेत की पार्किंग? उरुळी कांचनच्या अंतर्गत रस्त्यांचे झाले 'तुकडे'; लोकप्रतिनिधींच्या निष्क्रियतेवर जनतेचा संताप.

मोठी बातमी! घरगणनेच्या काळातच शिक्षकांची ‘टीईटी’; २१ जूनला होणार शिक्षक पात्रता परीक्षा; २७ मार्च ते १६ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज

Merchant Abducted : दीड कोटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; अपहृत व्यापाऱ्याची सुखरूप सुटका, पाच आरोपींना अटक

Solapur News : सावळेश्वर टोलनाका पुन्हा वादात! चालकाला रक्तबंबाळ करेपर्यंत मारले; पोलिसांनी आवळल्या मुसक्या.

SCROLL FOR NEXT