पुणे

पतित पावन संघटनेचे वीज दरवाढीविरोधात आंदोलन

CD

पुणे, ता. ४ : वीजदरात केलेली वाढ त्वरित रद्द करावी, या मागणीसाठी पतित पावन संघटनेच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले.
संघटनेचे शहराध्यक्ष श्रीकांत शिळीमकर आणि मनोज नायर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेल्या आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वीजदरात साडेसात टक्के वाढ केल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर दरवाढ झाली आहे. वीज गळती आणि चोरीमुळे महावितरणला मोठ्या प्रमाणावर तूट येत आहे. तो रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. सर्वसामान्य जनतेचा विचार करून ही दरवाढ त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी नायर यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT