पुणे

फुकट्या रेल्वे प्रवाशांना आणले ट्रॅकवर

CD

पुणे, ता. २ ः पुणे विभागात एप्रिलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५० हजार प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. यातून चार कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. वाणिज्य विभागाने ही कारवाई पुणे स्थानकासह वेगवेगळ्या रेल्वे गाडीत केली आहे.
पुणे विभागात एप्रिलमध्ये ३५ हजार १२९ प्रवासी विना तिकीट प्रवास करताना आढळून आले. त्यांच्याकडून तीन कोटी १२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. १४ हजार ४६३ प्रवासी अनियमित प्रवास करताना आढळून आले. त्याच्याकडून ९३ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर २४३ प्रवासी हे सामान बुक न करता प्रवास करताना आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ३३ हजार ६९० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या समन्वयाने आणि तिकीट निरीक्षक आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्या मदतीने करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Transfers: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका; प्रशासनात नवे समीकरण

Dombivli Crime: आलिशान बंगल्यात मोठा शस्त्रसाठा अन्...; ‘गँगस्टर स्टाईल’ रील स्टारला पुन्हा अटक, ठाण्यात खळबळ

मुंबईचा 'Viv Richards' काळाच्या पडद्याआड! क्रिकेटपटू अनिल गुरव यांचे निधन; आचरेकर सरांचा आवडता खेळाडू, सचिनही त्यांना 'सर' म्हणायचा...

प्रेक्षकांना कसा वाटला 'आनंदी' मालिकेचा पहिला भाग? कुणाला आवडला तर कुणाला खटकला, म्हणतात- तारिणीला हरवण्यासाठी...

Eknath Shinde: महाराष्ट्रात शिंदेसेनेचा मोठा धमाका! ३ कॅबिनेट मंत्र्यांवर मोठी जबाबदारी; महत्त्वाच्या बदलांनी राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT