पुणे

निकोप मतदान करा

CD

निकोप मतदान हे सशक्त लोकशाहीचे द्योतक आहे. मात्र, काही लोक पाचशे-हजार रुपयांसाठी आपले मतदान विकत एक प्रकारे लोकशाहीलाच धोका निर्माण करत आहेत. आपलं मतदान हे आपलंच राहिले पाहिजे. यासाठी स्वाभिमानाने आणि जागरूकतेने सर्वांनी मतदान करावे.
- मुक्तीराम नाईक


लोकशाहीमध्ये मतदान खूप महत्त्वाचे आहे. देशाची स्थिती बघता सुशिक्षित वर्गाने निवडणुकीमध्ये सहभाग व तसेच मोठ्या प्रमाणात मतदान करायला हवे. पाच वर्षांचे देशाचे धोरण आणि विकास आपल्या एक मतावर ठरणार आहे. चांगल्या लोकप्रतिनिधीला मतदान करा.
- ओंकार डोंबे

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीतील माझे हे पहिलेच मतदान आहे. लोकशाहीत मतदान हा अनमोल अधिकार असून, थेट सरकार निवडण्याच्या संधीबरोबरच आपले भविष्य ठरविण्याची ही संधी आहे.
- अथर्व लोंढे

लोकशाहीमध्ये मतदाराला राजा म्हटले आहे. आज जग खूप वेगाने पुढे जात आहे. त्यामुळे आपल्याला जर आपल्या मतदारसंघाचा आणि परिणामी भारताचा विकास करायचा असेल, तर आपले लोकप्रतिनिधी कार्यक्षम असणे गरजेचे आहे. त्यांना निवडण्याची हीच संधी आहे.
- सोपान घाडगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

Latest Marathi News Live Update : खरात प्रकरणी सर्व गुन्हे एसआयटीकडे वर्ग

बापरे! भारतात दिसला झोम्बी? पंजाबमध्ये या ठिकाणी नक्की घडतंय तरी काय? Viral Video

SCROLL FOR NEXT