पुणे

‘अनलिमिटेड’ ब्रॅण्डतर्फे ट्रेंडी बॉटमवेअर सादर

CD

नवी दिल्ली, ता. ३ : फॅशनमधील आघाडीची कंपनी ‘अनलिमिटेड’ने पुरुष, महिला व मुलांसाठीच्या बॉटमवेअरची रेंज बाजारात सादर केली आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी क्रांतिकारी एक हजार स्टाइल्स सादर केल्या आहेत. यामध्ये कार्गो, जॉगर्स, चिनोज, ट्रॅक पॅन्ट, ट्राउझर्स आणि शॉर्ट्‌सचा समावेश आहे. पुरुषांबरोबरच महिला व मुलांसाठीच्या स्कर्ट्‌स आणि स्कोर्ट्‌सची मोठी रेंज देण्यात आली आहे. ‘अनलिमिटेड’ कंपनीचा भर दर्जा, आरामदायी आणि स्टायलिश बॉटमवेअर देण्यावर असतो, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीने ठराविक बॉटमवेअरवर ‘एकावर एक फ्री’ ही ऑफर दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT