पुणे

दहीहंडीनिमित्ताने पुस्तक वाटप

CD

पुणे, ता. २६ : श्री कृष्ण जयंती निमित्त नळस्टॉप येथे दहीहंडी फोडून शालेय विद्यार्थ्यांना वह्या व पुस्तक वाटप करण्यात आले. या वेळी चंद्रकांत मोकाटे, पृथ्वीराज सुतार, गोविंद थरकुडे, संजय मोरे, राजेश पळसकर, शिव मंत्री, उमेश कंधारे, राम थरकुडे, परेश खांडके, युवराज पारिख तसेच एरंडवणा माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन कोथरूड विधानसभा युवा सेनेचे वैभव दिघे यांनी केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुन्हेगारासोबत खाकीची दोस्ती? आरोपी अयानला पोलीसच भरवतायत केक; लैंगिक अत्याचार प्रकरणातील व्हिडिओमुळे खळबळ

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधीच सोनं स्वस्त! भाव आजून वाढणार? जाणून घ्या आजचे ताजे दर

Electric Shock Death : साकोरा हादरलं! वीज पंप सुरू करताना दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत; एकाच्या मुलीचं लग्न, तर दुसऱ्यानं यापूर्वीही सोसलेलं नियतीचं चक्र

'मला बाळ हवय, तु फक्त स्पर्म डोनेट कर' राकेश बापटच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली राखी, म्हणाली...'माझं त्यांच्यावर खरंच मनापासून...'

Mango Price Drop : आंब्याच्या दरात घसरण! ८० हजार पेट्यांची आवक, अक्षय तृतीयेला आंबा खवय्यांची हापूस मेजवाणी

SCROLL FOR NEXT