पुणे

भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त मोफत धान्यवाटप

CD

पुणे, ता. १० : भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त आचार्य भगवंत आनंदऋषीजी पुण्यप्रदान रथावर गोळा झालेल्या ९ हजार ९९९ किलो धान्याचे मोफत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमिला सांकला, विजयकांत कोठारी, महावीर फूड बॅंकेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अशोककुमार पगारिया, जीतो अपेक्सचे उपाध्यक्ष विजय भंडारी, वर्धमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास राठोड, शांतिनगर श्रीसंघाचे अध्यक्ष दिलीप कटारिया, महावीर प्रतिष्ठानचे पन्नालाल लुणावत, मनीषा फाटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रकाश धारिवाल, सिद्धिविनायक ग्रुप, रमणलाल लुंकड, महिला कार्यकर्त्या पुष्पा कटारिया, पायल धारवा, प्रमोद छाजेड, शांतिलाल नवलाखा, प्रवीण तालेडा, ईश्‍वर बोरा, शांतिलाल देसर्डा, अनिल फाटक, संतोष भुरट, संतोष कर्नावट, विजय चोरडिया, भारत कवाड, अनिल फाटक, विजय धोका, विजय पारख, महावीर प्रतिष्ठान व जय आनंद ग्रुप प्रकल्प महावीर फूड बँकेच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT