पुणे

आदि शंकराचार्य यांच्या सांगितीक मालिकेचे प्रकाशन

CD

पुणे, ता. ७ : ब्रिटिश संसदेतील ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ‘आदि गुरू शंकराचार्य’ यांनी रचलेले आध्यात्मिक ग्रंथ ‘दि वर्क्स ऑफ आदि शंकराचार्य’ या शृंखलेच्या सांगितीक मालिकेचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले, अशी माहिती डॉ. अनुराधा पौडवाल आणि कविता पौडवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. अनुराधा पौडवाल म्हणाल्या, ‘‘आजच्या तरुणांपर्यंत आदि गुरू शंकराचार्य यांचे तत्वज्ञान पोचविण्यासाठी विशेष मोहीम आखली असून, याची सुरुवात पुण्यातून केली आहे.’’ या वेळी डॉ. पौडवाल यांच्या ‘वर्क्स ऑफ आदि शंकराचार्य’ या नवीन संगीत श्रृंखलेचे अनावरण करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLA Vijay Shivtare : बापासाठी काळजाचा तुकडा सरसावला! आमदार शिवतारेंना लेकीने दान केली किडनी; बाप-लेकीच्या नात्याला महाराष्ट्र करतोय 'सलाम'

Nashik Bribery Case : ZP च्या उपअभियंत्याला 3 लाखांची लाच घेताना पकडले; शाखा अभियंत्यानं मागितलेली दोन लाखांची लाच

Latest Marathi News Live Update : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये १२ नवीन घाट उभारणार

Navid Mushrif Gokul election : मुश्रीफ गोकुळमध्ये सतेत पाटलांची साथ सोडणार? निवडणुकीसाठी अमल महाडिक, यड्रावकरांना भेटणार, खुद्द मुश्रीफांनी दिली कबुली

विशाखा सुभेदार यांच्या नाटकावेळी असं काय घडलं की, कलाकारांनी स्वत:च्या हाताने पडदा ओढला

SCROLL FOR NEXT