पुणे

विठ्ठलाच्या पादुका लंडनला पोहोचल्या

CD

पुणे, ता. २५ : महाराष्ट्राचे आद्य-दैवत श्री विठ्ठल माउलीच्या पादुका पंढरपूरहून एप्रिल महिन्यात लंडनच्या दिशेने निघाल्या होत्या. त्या प्रथम आळंदी, देहू, संभाजीनगर, नागपूर मार्गे वाराणसी, काठमांडू, नेपाळ, चीन, किर्गिस्तान, उज्बेकिस्तान, कजाकिस्तान, रशिया, लाटव्हिया, लिथुआनिया, रोमानिया, जॉर्जिया, हंगेरी, टर्की, जर्मनी, नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स, ब्रिटन आदी २२ देशांतून भाविक वारकरी भक्तांसह लंडनमध्ये २१ जूनला पोहोचल्या. वाटेतील सर्व देशांमध्ये तेथील भक्तांनी दर्शन घेतले. ब्रिटनमधील महाराष्ट्र मंडळाने पादुकांचे स्वागत केले. या विशेष उपक्रमाचे स्वागत आळंदीचे माजी विश्‍वस्त डॉ. सुरेश गरसोळे यांनी नकाशाद्वारे केले आहे. या उप‌क्रमात वारकरी अनिल खेडेकर, संतोष पारकर, विनोद देवकर, डॉ. शिवानंद जाधव आदींनी सह‌भाग घेतला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजपची राज्यसभेची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातून रामदास आठवले, विनोद तावडेंसह चौघांना संधी

Latest Marathi News Live Update : यवतमाळच्या नेर तालुक्यात बिबट्या विहरीत पडला

भाजप महाराष्ट्रातून राज्यसभेवर देणार महिला उमेदवार, राष्ट्रपती द्रौपदी मूर्मूंच्या निकटवर्तीय; तातडीनं बोलावलं मुंबईला

रक्तातील कावीळ कशी होते? कोणत्या अवयवावर ताण येतो? 'या' 6 लक्षणांकडे दुर्लक्ष म्हणजे मृत्यूला आमंत्रण!

BEST Bus Accident: भांडुप बस अपघात प्रकरणी धक्कादायक खुलासा, चालकाने प्रशिक्षणच पूर्ण केलं नाही; ७०४ पानी आरोपपत्र

SCROLL FOR NEXT