पुणे

युवकांनी घेतले ‘सडक सुरक्षा अग्रदूत’ प्रशिक्षण

CD

पुणे, ता. ४ ः आवास फायनान्सियर्स लिमिटेड, राजस्थान रस्ता सुरक्षा सोसायटी, सीआयआरटी, आईडीटीआर व मोटर वाहन विभाग यांच्या वतीने ‘आवास यूथ रस्ता सुरक्षा शिक्षण व जागरूकता अभियान’चे आयोजन केले होते. यात २०० युवकांनी ‘रस्ता सुरक्षा अग्रदूत’ म्हणून प्रशिक्षण पूर्ण करून ‘सुरक्षित रस्ते आणि समृद्ध भारत’ घडविण्याची शपथ घेतली. या वेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रकांत माने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या अभियानात ‘रस्ते सुरक्षाविषयक विशेष प्रशिक्षण’ देण्यात आले. सीआयआरटीचे रस्ता सुरक्षा प्रमुख प्रशांत काकडे यांनी हेल्मेटच्या वापराचे महत्त्व स्पष्ट केले आणि वाहनचालकांनी नियमांचे काटेकोरपणे करणे गरजेचे असल्याचे सांगितले. रस्ता सुरक्षा तज्ज्ञ डॉ. वीरेंद्रसिंह राठोड यांनी रस्ता सुरक्षा चक्र योजनेविषयी माहिती देत अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे महत्त्व विशद केले. ‘आईडीटीआर’चे प्राचार्य संजय ससाणे यांनी युवकांना सुरक्षित वाहन चालविण्याचे महत्त्व पटवून देत सावध राहण्याचे व ‘सुरक्षा फक्त एक नारा नसून, ती आपलं जीवन जगण्याची पद्धत आहे’ असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT