पुणे

‘ब्राह्मण फाउंडेशन’तर्फे आरोग्य तपासणी शिबिर

CD

पुणे, ता. ४ ः ‘फॅमिली डॉक्टर आणि सेकंड ओपिनियन’ या संकल्पनेंतर्गत ‘ब्राह्मण युनिटी फाउंडेशन’च्या वतीने नुकतेच आरोग्य शिबिर पार पडले. मधुमेह, दंतचिकित्सा, नेत्रचिकित्सा, आयुर्वेदिक उपचार, हृदयरोग आदी तपासण्या या शिबिरात करण्यात आल्या. या वेळी ११० जणांची तपासणी केली. ‘नाडी तरंगिणी’ या अत्याधुनिक नवीन उपकरणामार्फत नाडी परीक्षा हे शिबिराचे वैशिष्ट्य होते. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. जगदीश हिरेमठ यांनी ‘सीपीआर’ उपचाराबद्दल प्रात्याक्षिकासह माहिती दिली. या वेळी डॉ. ज्ञानेश कन्नूर, अचला दीक्षित, वैशाली अंजलेकर, रवींद्र जोशी, अभिजित देशपांडे, विभा देशपांडे, नेत्रतज्ज्ञ शैलेश बर्वे, सई सुमंत, मिलिंद राजूरकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : हे बिल दलित आणि मागासवर्गीय लोकांच्या हिताचे नाही - राहुल गांधी

फक्त 50 रुपये दंड ! प्राण्यांविरुद्धच्या अत्याचारांवर अभिनेत्री पूजा सावंत व्यक्त "मी पोलीस ऑफिसर असते तर"

Bhooth Bangla X Review: कसा आहे अक्षय कुमारचा 'भूत बंगला'? ट्विटरवर लोकांनी कुंडली मांडली, म्हणाले- हे तर...

Walmik Karad Video: अजूनही पायात चप्पल नाही... वर्षभरानंतर वाल्मिक कराडचा व्हिडीओ आला; प्रकृती बिघडली

'स्वामींची कृपा असेल की, मी तिला...' थोडक्यात वाचली होती क्रांती रेडकर, केदार शिंदे जत्रा सिनेमाचा प्रसंग सांगताना म्हणाले...

SCROLL FOR NEXT