पुणे

शिवनेरी, नाणेघाट ट्रेक महिलांकडून यशस्वी

CD

पुणे, ता. ९ : गिरीप्रेमी अॅडव्हेंचर फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त शिवनेरी किल्ला आणि नाणेघाट ट्रेकचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये १०० हून अधिक महिलांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, स. प. महाविद्यालयातील १० दृष्टिहीन विद्यार्थिनीही यामध्ये सहभागी झाल्या होत्या.

ट्रेकला पुण्यातून प्रारंभ करून महिलांनी प्रथम शिवनेरी किल्ल्याला भेट दिली. किल्ल्यावर शिवाई देवीचे दर्शन घेऊन ट्रेकला सुरुवात केली. सहभागी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाला वंदन करून पोवाडे गायले. यावेळी, जुन्नर येथील महिला स्वयंसेवकांनी गडाची माहिती महिलांना दिली. त्यानंतर नाणेघाटच्या भेटीत गुहांमधील ब्राह्मी लिपीतील शिलालेख, सातवाहन राजाचे नाव तसेच नागनिकेच्या दानाबद्दल महिलांना माहिती देण्यात आली. या विशेष ट्रेकच्या यशस्वितेसाठी गिरीप्रेमी संस्थेच्या महिला गिर्यारोहकांनी व जुन्नर येथील इतिहास अभ्यासकांनी योगदान दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गुन्हेगारासोबत खाकीची दोस्ती? आरोपी अयानला पोलीसच भरवतायत केक; लैंगिक अत्याचार प्रकरणातील व्हिडिओमुळे खळबळ

Gold Rate Today: अक्षय तृतीयेआधीच सोनं स्वस्त! भाव आजून वाढणार? जाणून घ्या आजचे ताजे दर

Electric Shock Death : साकोरा हादरलं! वीज पंप सुरू करताना दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी अंत; एकाच्या मुलीचं लग्न, तर दुसऱ्यानं यापूर्वीही सोसलेलं नियतीचं चक्र

'मला बाळ हवय, तु फक्त स्पर्म डोनेट कर' राकेश बापटच्या प्रेमात पूर्ण वेडी झाली राखी, म्हणाली...'माझं त्यांच्यावर खरंच मनापासून...'

Mango Price Drop : आंब्याच्या दरात घसरण! ८० हजार पेट्यांची आवक, अक्षय तृतीयेला आंबा खवय्यांची हापूस मेजवाणी

SCROLL FOR NEXT