पुणे

आज पुण्यात- सोमवार दि. १० मार्च २०२५

CD

आज पुण्यात- सोमवार दि. १० मार्च २०२५
+++++++++++++++++++++++++++
दुपारी
-सन्मान सोहळा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे जागतिक महिला दिन आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त ‘आजीचा बटवा वाटप’ आणि ''शिवसेनेच्या रणरागिणीचा सन्मान सोहळा'' : प्रमुख उपस्थिती- रवींद्र मिर्लेकर, शशिकांत सुतार, आदित्य शिरोडकर, वसंत मोरे, संजय मोरे, गजानन थरकुडे, सविता मते : संयोजक- उमेश वाघ : आयोजक- शिवाजीनगर मतदारसंघ संपर्क कार्यालय, गोखलेनगर : स्थळ- बालगंधर्व रंगमंदिर, शिवाजीनगर : १२.००

सायंकाळी
-समता उत्सव : म. फुले समता प्रतिष्ठान व मिळून साऱ्याजणी यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्री जोतिबा समता सहजीवन सन्मान २०२५चे आयोजन : सावित्री जोतिबा समता सहजीवन सन्मानार्थी दाम्पत्य- डॉ. संगीता ठोसर व डॉ. राजू जाधव : अध्यक्ष- डॉ. गीताली वि. मं. : प्रमुख उपस्थिती- डॉ. बाबा आढाव : विशेष उपस्थिती- सीमा उपळेकर :
संयोजक - डॉ. गीताली वि. मं., अ‍ॅड. शारदा वाडेकर : स्थळ : महात्मा फुले वाडा (समता भूमी), गंज पेठ, महात्मा फुले पेठ : ६.००
-स्मृतिव्याख्यान : आकलन पुणेतर्फे प्रा. राजेंद्र व्होरा स्मृतिव्याख्यान : विषय- रायटिंग द रिजन इन इंडियन हिस्ट्री : वक्त्या- प्रा. प्राची देशपांडे : आयोजक - सुहास पळशीकर : स्थळ- एस. एम. जोशी प्रतिष्ठानचे रामकृष्ण मुंडकर सभागृह, एस. एम. जोशी सभागृह परिसर, गांजवे चौक, नवी पेठ : ६.००

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 POINT TABLE: चुका करूनही चेन्नई सुपर किंग्स जिंकले! कोलकाता नाइट रायडर्सची विजयाची पाटी कोरीच, मुंबई इंडियन्सला धक्का...

Startup Success : दोनदा नोकरीवरून काढलं… त्यानंतर त्याने असं काही केलं की महिन्याला कमावतो १.३ कोटी

Dhurandhar 2 Movie : धुरंधर चित्रपट शृंखलेचा नवा विक्रम; ३००० कोटींची कमाई करणारी पहिली भारतीय फिल्म सिरीज

IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI...

Babasaheb Ambedkar Jayanti : भीमसागर नतमस्तक! अभिवादनासाठी हजारो अनुयायांची गर्दी

SCROLL FOR NEXT