आज व उद्या पुण्यात
(१२ व १३ मार्च २०२५ बुधवार व गुरुवार)
......................................................
आज पुण्यात (१३ मार्च गुरुवार)
दुपारी ः
काव्यसंमेलन ः वर्ल्ड पोएट्रीतर्फे ः निमंत्रितांचे काव्यसंमेलन ः उद्घाटक- अजया मुळीक ः अध्यक्ष- डॉ. मधुसूदन घाणेकर ः वेदशास्त्रोत्तेजक सभागृह, सदाशिव पेठ ः ४.००.
सायंकाळी ः
व्याख्यान ः अभ्यास मंडळ आयोजित व्याख्यान ः विषय- शाकुंतल- व्यासांचे आणि कालिदासाचे ः वक्त्या- डॉ. मंजूषा गोखले ः श्री ठाकूरधाम, भारती निवास कॉलनी, शेजवलकर पथ, एरंडवणे ः ६.३०.
भक्तिगीते ः स्वामी भक्त परिवार समितीतर्फे ः स्वामी भक्तिगीते ः सहभाग- तुकाराम दैठणकर, हर्षद कुलकर्णी ः काँग्रेस भवन, पुणे महापालिकेजवळ ः ७.००.
...........................
उद्या पुण्यात (१४ मार्च शुक्रवार)
.......................................
सकाळी ः
रंग महोत्सव ः भोई प्रतिष्ठान आयोजित ः विशेष मुलांसाठी ‘रंग बरसे २०२५’ रंग महोत्सव ः टिळक आयुर्वेद महाविद्यालय मैदान, रास्ता पेठ ः ९.००.
छायाचित्र प्रदर्शन ः शटरबग्स फोटोग्राफी क्लब आयोजित ः ‘फोटो व्हिजन-२०२५’ ः निसर्ग, वन्यजीव, पक्षी, लँडस्केप, पोर्ट्रेट आणि ऑफ बीटवरील ४५० छायाचित्रांचे प्रदर्शन ः उद्घाटन- नाना काटे ः उपस्थिती- अण्णा अलगुडे, राजेश येनपुरे, सुनीत भावे, सुमित शहाणे ः बालगंधर्व आर्ट गॅलरी, शिवाजीनगर ः १०.३०
सायंकाळी ः
श्रद्धांजली सभा ः ज्ञान प्रबोधिनीतर्फे ः कै. वाच्य. स्वर्णलता भिशीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सभा ः उपासना मंदिर, ज्ञान प्रबोधिनी, सदाशिव पेठ ः ६.००.
सांगीतिक कार्यक्रम ः स्वामी भक्त परिवार समितीतर्फे ः लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्था ऑर्केस्ट्रा- साई सप्तसूर ः काँग्रेस भवन, पुणे महापालिकेजवळ ः ७.००.
........................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.