आज पुण्यात (२१ मार्च २०२५ शुक्रवार)
.....................
सकाळी ः
वर्धापन दिन व छायाचित्र प्रदर्शन ः दादाची शाळा आयोजित ः पाचव्या वर्धापन दिनानिमित्त रस्त्यावर भरणाऱ्या शाळेचे छायाचित्र प्रदर्शन ः बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता, शिवाजीनगर ः १०.००.
दुपारी ः
उद्घाटन ः सोपेकॉम व मकाम आयोजित ः शेतकरी महिलांचे आयुष्य फोटो प्रदर्शन, शॉर्ट फिल्म व पोस्टर्सच्या माध्यमातून ः द बॉक्स संकुल, नळ स्टॉप मेट्रो स्टेशन, एरंडवणे ः ४.००.
सायंकाळी ः
अभंग व भक्तिसंगीत ः श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज ११२ वी पुण्यतिथी ः राजश्री महाजनी आणि सहकलाकारांचा अभंग व भक्तिसंगीत ः श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज मठ, २४५, शनिवार पेठ ः ५.००.
सांगीतिक कार्यक्रम ः प्रेरणा म्युझिक ऑर्गनायजेशनतर्फे ः महिला दिनानिमित्त ‘महिला कलाविष्कार’ विशेष सांगीतिक कार्यक्रम ः एकल तबलावादन- हेतल मेहता, गायन- शाश्वती चव्हाण-झुरुंगे ः उपस्थिती- विवेक सुरा, चंद्रशेखर शेठ ः एसएम जोशी सभागृह, नवी पेठ ः ५.००.
पाक्षिक सभा ः भारत इतिहास संशोधक मंडळ आयोजित ः विषय- येसघोल एक अल्पपरिचित लेणे व तेथील वैशिष्ट्यपूर्ण कोरीव काम ः वक्त्या- श्रीया दीक्षित-नाचरे ः भारत इतिहास संशोधक मंडळाचे पोतदार सभागृह, सदाशिव पेठ ः ६.००.
पुरस्कार वितरण ः आर्किटेक्ट इंजिनिअर्स अँड सर्व्हेअर असोसिएशन आयोजित ः एमईएसए वार्षिक पुरस्कार वितरण ः हस्ते- प्रा. अभय पुरोहित ः रॉयल कोर्ट लॉन्स, एनडीए रस्ता, चांदणी चौक ः ६.००.
स्लाइड शो ः नेचर वॉक चॅरिटेबल ट्रस्ट आणि जंगल ह्यूज आऊटडोअर्स आयोजित ः नागझिऱ्याच्या जंगलात या विषयावर अनुज खरे यांचा स्लाइड शो ः इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, तेंडुलकर जॉगिंग पार्कच्या समोर, दत्तवाडी ः ६.३०.
सांगीतिक कार्यक्रम ः कलावधान संस्थेतर्फे ः श्रीकृष्णाच्या चरित्रातील अलौकिक प्रसंगांचे चित्तवेधक वर्णन- ‘गीत मनोहर’ सांगीतिका ः शकुंतला शेट्टी सभागृह, एरंडवणे ः ६.३०.
पुरस्कार वितरण ः रोटरी क्लब ऑफ पुणे विस्डमतर्फे ः व्यावसायिक सेवा आणि गुणवत्ता पुरस्कार वितरण ः पुरस्कारार्थी- डॉ. प्रतिभा कोलते, डॉ. राजेंद्र डहाळे ः उपस्थिती- डॉ. दीपक शिकारपूर, मधुमिता बर्वे ः गांधी भवन, कोथरूड ः ७.००.
....................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.