पुणे

आज पुण्यात शनिवार ३० ऑगस्ट २०२५

CD

आज पुण्यात शनिवार ३० ऑगस्ट २०२५
............
सकाळी ः
पुस्तक प्रकाशन ः प्रा. रामचंद्र खाडे लिखित ‘पुण्याई’ पुस्तकाचे प्रकाशन ः हस्ते- सुनीताराजे पवार, प्रा. डॉ. केशव देशमुख ः अध्यक्ष- डॉ. श्रीपाल सबनीस ः उपस्थिती- अर्जुनराव सानप, वृषाली आठल्ये, प्रा. मदन हजेरी ः महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माधवराव पटवर्धन सभागृह, टिळक रस्ता ः १०.००.
पुस्तक प्रकाशन ः दिलीपराज प्रकाशनतर्फे ः सुहास शिरवळकर यांच्या ‘अस्तित्व’ आणि ‘सुहास शिरवळकरांच्या कविता’ या पुस्तकांचे प्रकाशन ः उपस्थिती- वैभव जोशी, सुबोध भावे ः संचेती सभागृह, नीतू मांडके हॉल, टिळक रस्ता ः ११.००.
सायंकाळी ः
व्याख्यान ः लोकविज्ञान संघटना आयोजित ः डॉ. शंतनू अभ्यंकर यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यान ः विषय- ‘एआय- ताकद, मर्यादा, आव्हाने’ ः वक्ते- विवेक सावंत ः व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरे ः एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, नवी पेठ ः ६.००.
.................
३७ वा पुणे फेस्टिव्हल ः व्हॉइस ऑफ पुणे फेस्टिव्हल स्पर्धा ः महाविद्यालयीन विद्यार्थी व ओपन गट
स्थळ- बालगंधर्व रंगमंदिर ः ९.००.
बुद्धिबळ स्पर्धा ः २५० हून अधिक बुद्धिबळपटू ः स्थळ- झांबरे पॅलेस ः ९.३०.
प्रेस फोटोग्राफर फोटो प्रदर्शन ः पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे ः स्थळ- बालगंधर्व कलादालन ः १०.००.
पुनः (पुण्यातील ऐतिहासिक वास्तूंचे छायाचित्र प्रदर्शन) ः सादरकर्ते- आदि चोरडिया ः स्थळ- भांडारकर ओरिएंटल रिसर्च ः १०.००.
मल्लखांब स्पर्धा ः ४०० हून अधिक विद्यार्थी (मुले व मुली) ः स्थळ- महाराष्ट्र मंडळ ः १०.००
पर्यटन परिसंवाद ः सहभाग- शमा पवार, सुरेंद्र कुलकर्णी, वैभव लांबा, सुशील गोखले, जितेंद्र देशमुख ः
स्थळ- बालगंधर्व कलादालन ः १२.००.
आविष्कार भारती ः सादरकर्ते- भारती विद्यापीठ परफॉर्मिंग आर्टस ः स्थळ- बालगंधर्व रंगमंदिर ः ५.३०.
ऑल इंडिया मुशायरा ः प्रमुख पाहुणे- फौजिया खान ः सहभाग- गोविंद गुलशन, इरशाद अंजुम, आरिफ सैफी (हैदराबाद), निखत अमरोही व अन्य ः स्थळ- गणेश कला-क्रीडा रंगमंच ः रात्री ८.००.
हिंदी-उर्दू-पंजाबी मिश्रित नाटक ः स्थळ- बालगंधर्व रंगमंदिर ः रा. ९.३०.
.......................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar Highway Crash : मंचर जवळ भाविकांच्या बसला अपघात; नागपूर येथील २२ भाविक जखमी!

सोलापुरातील निवृत्त पोलिस उपनिरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा! भांडण मिटवायला बोलावले होते, पण गैरफायदा घेत विवाहितेलाच शिकार बनविले

Nashik Accident : वणी-सापुतारा मार्गावर धडक; १ ठार, २ जखमी!

Solapur Politics : मंगळवेढ्यात भाजपाकडे नगराध्यक्षसह, नगरसेवकपदासह ६२ जणांचे अर्ज!

Delhi Red Fort Blast: डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन! 'या' तरुणाशी केलं होतं लग्न; लहान भावालाही झाली अटक

SCROLL FOR NEXT