पुणे

दिग्विजय मित्रमंडळ, सदाशिव पेठ

CD

सदाशिव पेठेतील दिग्विजय मित्रमंडळाची स्थापना १९६० मध्ये झाली. यंदा मंडळ ६७व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मंडळ सामाजिक कार्यात अग्रेसर आहे. वर्षभर राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांमध्ये प्रामुख्याने आरोग्य तपासणी शिबिर, गरजू विद्यार्थांना मदत, सामाजिक विषयांवर जनजागृती व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. दरवर्षी देखाव्यांच्या माध्यमातून पौराणिक, ऐतिहासिक माहिती व समाज प्रबोधन केले जाते. आजपर्यंत मंडळाने विविध मंदिरांच्या प्रतिकृती उभारल्या असून, त्यात कोणार्क सूर्य मंदिर, जैसलमेर येथील मंदिर, राणकपूर मंदिर प्रतिकृतींचा समावेश आहे. गणेशोत्सव काळात विविध चलचित्र व जिवंत देखावेदेखील सादर केले जातात.

मंडळाचे कार्यकर्ते :
अध्यक्ष : प्रशांत चोरघे, उत्सव प्रमुख : अभिजित सावंत, समीर करपे, संतोष गायकवाड, गिरिधर शिंदे, दुर्वेश करपे, सलमान शेख, ऋषिकेश उभे, नीलेश मारणे, नीरज पराते, आकाश वाघ, शिवराज भोसले, अमित सावंत, मंगेश करपे, आकाश करपे, प्रथमेश सावंत, तुषार महाडीक, युवराज उभे, तेजस उभे, शिवराज भोसले, तुषार शरणांगत.

सामाजिक उपक्रम
- अनाथाश्रमाला धान्यवाटप
- मूकबधिर मुलांना आर्थिक मदत
- शाळांना शैक्षणिक मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Election Result 2025 Live Updates: भाजप आणि आरजेडी यांच्यात चुरशीची लढत, निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...

Pune Navale Bridge Accident : आणखी किती बळी घेणार, राष्ट्रीय महामार्ग प्रशासन गाढ झोपेत; अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

Pune Accident : नवले पुलावरील भीषण अपघाताचा नवा व्हिडिओ समोर, थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद

Viral Video: बाबो... विजय देवरकोंडाने सगळ्यासमोर रश्मिकाला केलं किस, अभिनेत्री लाजून झाली लाल, व्हिडिओ व्हायरल

India vs South Africa : आजपासून भारत- दक्षिण आफ्रिका यांच्यात पहिला कसोटी सामना, प्लेईंग XI मध्ये कुणाला मिळणार संधी?

SCROLL FOR NEXT