पुणे

बनावट ताडी विक्रीचा चाकण-म्हाळुंगेत सुळसुळाट

CD

पुणे, ता. ४ : चाकण आणि म्हाळुंगे परिसरात बेकायदेशीर व विनापरवाना ताडी विक्री सर्रास सुरू आहे. या बनावट ताडीमध्ये घातक रसायनांचा वापर केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात रिपब्लिकन प्रेसिडियम पार्टी ऑफ इंडियाकडे स्थानिक नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या असून, प्रशासन आणि उत्पादनशुल्क विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज भोकरे आणि समन्वयक सल्लागार अविराज मराठे म्हणाले की, बेकायदेशीर ताडीविक्री अड्डे गेली अनेक वर्षे सर्रास सुरू आहेत. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असून, यामागे संगनमताची शक्यता नाकारता येत नाही. अशा बनावट ताडीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित अधिकारी आणि बनावट ताडी विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पक्षाच्या वतीने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha: भाजपचा मोठा गेम! प्रीतम मुंडे, राणा, कराड, दानवेंना कसं केलं बाहेर? राज्यसभेसाठी नवं सोशल इंजिनियरिंग समजून घ्या...

Kaiga Nuclear Power Plant : 'कैगा'मुळे 2,280 मेगावॅट वीज अन् स्थानिकांना हजारो नोकऱ्या! अणुऊर्जेत भारत आता पूर्णपणे 'स्वदेशी'; काय आहे 2047 चा मास्टर प्लॅन?

Latest Marathi News Live Update : भाजपकडून रामराव वडकुते यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर

लोकांच्या घरात आश्रय ते गळक्या घरात संसाराची सुरुवात; शेर शिवराज फेम अभिनेत्याने उलगडला स्ट्रगलचा काळ

War Impact on Grape : युद्धाचा द्राक्ष दरावर परिणाम नाही; जिल्ह्यात ३० टक्के शिल्लक, उन्हाळ्यामुळे मागणीत वाढ, रमजानचाही परिणाम

SCROLL FOR NEXT