पुणे, ता. २६ : राजेश व्यास समूहाच्या ‘अनुदत्त’ या प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला.
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात म्हणजेच कोथरूडमध्ये अनुदत्त या १४ मजली प्रकल्पाची उभारणी होत आहे. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे या इमारतीत बांधकाम लाल विटांमध्ये होणार आहे. त्यामुळे पारंपरिक शैलीत राजेश व्यास समूह एक खास आधुनिक टचसह टॉवर उभारणार आहे. सर्व आधुनिक सोयींनी युक्त, शहराच्या मध्यवर्ती भागात, आनंदनगर मेट्रो स्टेशनपासून अगदी जवळ तरीही शांत-निवांत अशा ठिकाणी घर मिळणार आहे.
अत्यंत विश्वास आणि परंपरा कायम राखत राजेश व्यास समूह ‘अनुदत्त’च्या बांधकामाची आनंदात आणि उत्साहात सुरुवात करत आहे. गृहस्वप्न साकारण्यासाठी उच्च दर्जाच्या आशयांनी राजेश व्यास समूहाकडून एका नव्या घराचा पर्याय उपलब्ध होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.