CNG दरवाढीचा नवा धक्का! गेल्या ११ दिवसांतील ही चौथी वाढ... मुंबई-पुण्यात दर किती?

CNG Prices Increased for the Fourth Time in 11 Days, Mumbai and Pune Rates Updated : सातत्याने सीएनजी दरवाढीने वाहनचालकांवर ताण; दिल्ली, नोएडा, गाझियाबादसह प्रमुख शहरांत दर झपाट्याने वाढले, सार्वजनिक वाहतूक खर्चही फुगणार
CNG Prices Rise Again Across Major Cities, Mumbai Rates Stable While Pune Sees Higher Costs

CNG Prices Rise Again Across Major Cities, Mumbai Rates Stable While Pune Sees Higher Costs

esakal

Updated on

महागाई कमी होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींनंतर आता सीएनजीच्या दरातही सातत्याने वाढ होत आहे. गेल्या ११ दिवसांत ही चौथी वाढ आहे. आज दिल्लीत सीएनजीच्या दरात प्रति किलो दोन रुपयांची वाढ झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com