पुणे

‘मंगल कलश रथयात्रे’चे होणार जल्लोषात स्वागत

CD

पुणे, ता. २६ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात ‘मंगल कलश रथयात्रा’ काढण्यात येणार आहे. ही रथयात्रा मंगळवारी (ता. २९) पुण्यात येणार असून, रथयात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मुंबईत ६५व्या महाराष्ट्रदिनानिमित्त एक ते चार मे दरम्यान ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सव’ आयोजित केला आहे. या महोत्सवांतर्गत पक्षाकडून राज्यभरात ‘मंगल कलश रथयात्रा’ काढली जाणार आहे. या रथयात्रेच्या स्वागताच्या तयारीसाठी शनिवारी बैठक पार पडली. या वेळी शहराध्यक्ष दीपक मानकर, प्रदीप देशमुख, राजलक्ष्मी भोसले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. रथयात्रेचा प्रारंभ कोल्हापूर येथे झाला आहे. रथयात्रा मंगळवारी (ता. २९) सायंकाळी सासवडमार्गे पुण्यात येणार आहे. हडपसर येथे साने गुरुजी भवन येथे या यात्रेला सुरुवात होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT