पुणे

पथविक्रेता समितीच्या बैठकीची प्रक्रिया सुरू

CD

पुणे, ता. २ : ‘नॅशनल असोसिएशन ऑफ स्ट्रीट वेंडर्स ऑफ इंडिया’, पथविक्रेता एकता समिती आणि स्थानिक संस्था- संघटनांच्या मागणीनंतर महापालिका प्रशासनाने नगर पथविक्रेता समितीची बैठक घेण्याच्या प्रक्रियेस सुरुवात केली आहे.
नगर पथविक्रेता समितीची स्थापना होऊन एक वर्षाचा कालावधी उलटूनही बैठक होत नसल्याने पथविक्रेत्यांच्या अनेक समस्या मार्गी लागत नव्हत्या. ज्यामध्ये पथविक्रेत्यांचे सर्वेक्षण, विक्री प्रमाणपत्र, अनधिकृतपणे कारवाया असे अनेक विषय प्रलंबित आहेत. या विषयांवर चर्चा करून ते पूर्णत्वास नेण्यासाठी समितीची बैठक होणे महत्त्वाचे आहे. अखेर बैठकीची प्रक्रिया सुरू केली आहे, असे समितीतर्फे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Home Minister resignation : नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप! गृहमंत्र्यांनी दिला राजीनामा; २० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू

Bidkin Accident : अज्ञात वाहनाने दिलेल्या हुलकावणीमुळे दुचाकीचा अपघात; एक तरुण ठार, एक जण गंभीर जखमी

Gas Leakage : बोईसर तारापूरमध्ये वायू गळती; नागरिकांमध्ये घबराट

Pune Ganpati Visarjan : मिरवणुकीत दीड टन चप्पल, बुटांचा खच; ७०६ टन कचरा उचलला

भाच्याने बळकावली आत्याची जमीन! सावकारी कर्जामुळे आत्महत्या करावी लागेल अशी भावनिक भीती घालून जमीन स्वत:च्याच नावे केली, जमिनीचे १८ लाख दिल्याचेही दाखविले

SCROLL FOR NEXT